Farmer Protest: ‘नाफेड’च्या कार्यालयाबाहेर संतप्त शेतकऱ्यांचा दोन तास ‘ठिय्या’
Onion Payment Delay: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) नाफेड कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली.