Anganwadi Workers: अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सप्टेंबरचे मानधन वेळेत मिळणार, शासन निर्णय जारी
Maharashtra Government Decision: अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सप्टेंबर २०२६चे मानधन व प्रोत्साहन भत्ता वेळेत मिळणार आहे. यासाठी १७४ कोटी निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.