Chemical Fertilizer Usage: आंध्र प्रदेशात रासायनिक खतांच्या वापरात घट
N Chandrababu Naidu: आंध्र प्रदेशात २०२४-२५ वर्षात रासायनिक खतांच्या वापरात २.२८ टक्के घट झाली. याबाबतची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी (ता.१०) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना दिली.