Tur Procurement: आंध्र प्रदेशात तुरीची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी
Farmer Issue: आंध्र प्रदेशात उत्पादनात घट आणि हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. तुरीसाठी प्रति क्विंटल ८ हजार रुपये किमान आधारभूत किंमत असताना खुल्या बाजारात सुमारे ६५०० रुपये दराने खरेदी केली जात आहे.