Bird Flu: आंध्र प्रदेशात 'बर्ड फ्लू'चा उद्रेक, अलर्ट जारी, पण चिकन, अंडी खाणे सुरक्षित
Bird flu Outbreak Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील काही भागात बर्ड फ्लू म्हणजेच 'एव्हियन इन्फ्लूएंझा'चा उद्रेक झाल्याने राज्य सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.