Onion Market: आंध्र सरकारकडून कांद्याची १,२०० रुपयांना खरेदीची तयारी
Andra Pradesh Onion Supply: आंध्र प्रदेशात आगाप खरीप कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊन बाजारामध्ये आवक वाढली आहे. परिणामी, सध्या मिळणारा दर प्रति क्विंटल १,००० रुपयांच्या आत आहे.