Heritage Trees: हजारो पावसाळे बघितलेली प्राचीन झाडे
Nature and History: भारतातील काही झाडे केवळ निसर्गाचा भाग नसून ती इतिहास, श्रद्धा आणि मानवी जीवनाची साक्ष देणारी जिवंत स्मारके आहेत. अशाच थक्क करणाऱ्या झाडांच्या कहाण्या हैदराबादचे उद्योजक व निसर्गप्रेमी उदय कृष्ण पेड्डिरेड्डी उलगडतात.