National Agri Market: आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारणार
Marketing Minister Jayakumar Rawal: दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्ये हरियानासह १५ राज्यांतील शेतीमाल विकला जातो. त्याहीपेक्षा मोठी बाजारपेठ पालघर जिल्ह्यातील वाढवण पोर्टजवळ उभारली जाणार आहे. हे मार्केट पॅरिस, हेम्बर्ग आणि दुबईपेक्षा चांगले असेल.