Goat Farming: दोन शेळ्यांच्या बळावर बसविली आर्थिक घड
Success Story: केंद्रीय कापूस संशोधन संस्थेअंतर्गत गोधणी येथील ज्ञानेश्वर मांडवकर या शेतकऱ्याला १०० टक्के अनुदानावर दोन शेळ्यांचा पुरवठा करण्यात आला. अवघ्या पाच वर्षांत बोकड विक्रीतून तब्बल दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात ते यशस्वी झाले आहे.