Child Nutrition: पौष्टिक, रुचकर न्यूट्रीमिक्स पोहोचले साडेपाच लाख मुलांपर्यंत
Amrutam Nutrimix: केरळ राज्यातील कासारगोड कृषी विज्ञान केंद्राने अमृतम न्यूट्रीमिक्स या नावाचे उत्पादन विकसित केले आहे. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणारी धान्ये व भाजीपाला यांच्यापासून रेडी टू इट स्वरूपाचे असे हे अत्यंत पौष्टिक, रुचकर व पूरक प्रकारचे अन्न आहे.
Kerala Amrutam Nutrimix child nutrition programAgrowon