Amravati Water Supply: अमरावतीला उन्हाळ्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही
Water Resource Management: अप्पर वर्धा धरणात सध्या ३३० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, अमरावती शहराला आगामी २०२७ च्या उन्हाळ्यापर्यंत पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.