Water Scarcity: अमरावती जिल्ह्यात १६४१ गावांना टंचाईची झळ
Rainfall Deficit: कमी पर्जन्यमान आणि ४० दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे अमरावती जिल्ह्यातील भूजलपातळी खालावली आहे. परिणामी, ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत जिल्ह्यातील १६४१ गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याचा अंदाज आहे.
Water Scarcity Threat Looms Over 1,641 Villages in AmravatiAgrowon