Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

Election Analysis : अकोला महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत २६ उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. महायुतीतील बंडखोरी, महाविकास आघाडीतील फूट आणि प्रमुख उमेदवारांमधील संभाव्य मतविभाजन यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे
Amravati Teachers Constituency
Amravati shikshak matdarsangh candidatesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com