Summer Crop Cultivation Growth: अमरावती जिल्ह्यात उन्हाळी लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ
Summer Farming Growth: यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ नोंदविली गेली असून, सरासरीपेक्षा तब्बल ५,५७१ हेक्टरने क्षेत्रवाढ झाली आहे.
Record Increase in Summer Cropping Area in AmravatiAgrowon