Amravati Monsoon Rain: अमरावतीत सप्टेंबरमध्ये १२५ टक्के पाऊस
Rain Forecast: ऑगस्टपर्यंतच्या पावसाने यंदा जिल्ह्यातील खरिपात सव्वालाख हेक्टरवरील पिकांची नासाडी केली आहे. सप्टेंबरमध्ये अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत १२५ टक्के पाऊस झाला असून या पावसाने उर्वरित क्षेत्रातील पिकांनाही बाधा पोहोचली आहे.