Oranges in Mid Day Meal: शालेय पोषण आहारात संत्र्याचा समावेश कधी?
School Nutrition Scheme: अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र अनेकदा उत्पादन खर्च निघेल इतकाही दर संत्रा उत्पादकांना मिळत नाही.
Demand by Vidarbha orange farmers for school meal inclusionAgrowon