Amravati Grazing Ban : अमरावतीत बाहेरील पशुधनाला चराईबंदी
Forest Conservation : अमरावती जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थिती आणि संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता, बाहेरील जिल्ह्यांतील तसेच इतर राज्यांतील पशुधनाला अमरावती जिल्ह्यात चराईसाठी आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Grazing Ban for External Livestock Enforced in Amravatiagrowon