Government Well Scheme: शेतातील विहिरींचे अस्तित्व फक्त कागदोपत्रीच !
Funds Misuse: शासकीय योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरी कागदोपत्री पूर्ण झाल्याची नोंद असतानाही प्रत्यक्षात त्या शेतात अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील शेवती जहाँगीर येथे समोर आला आहे.