Loan Recovery Issue: कर्जवसुलीसाठी सातत्याने फोन करून धमक्या व अपशब्दांचा वापर केल्याने दोन फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अमोल काळे (वय ४०, रा. सातेगाव, ता. अंजनगावसुर्जी) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
Four Booked in Amravati Over Alleged Loan Recovery HarassmentAgrowon