Crop Damage : संत्रा उत्पादकांसह पारंपरिक पिकांचे ७५ टक्के नुकसान
Heavy Rain Crop Loss : सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद, संत्रा, भाजीपाल्यासह इतर उभ्या पिकांचे नुकसान झाले. त्याची दखल घेत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.