Farm Loan Waiver: अमरावती जिल्ह्यातील तीन हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार
Farmer Debt Relief Scheme: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्ह्यातील थकित कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
Aadhaar linkage mandatory for farmer loan reliefAgrowon