Aaple Sarkar Kendra : अमरावती जिल्ह्यात रखडली आपले सरकार सेवा केंद्र योजना
Government Services Maharashtra : आज चार महिन्यांनंतरही जिल्ह्यात केंद्रांची संख्या अत्यल्प असून, शासनाच्या ठरावाचा हेतू पूर्णतः फोल ठरला असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.