Land Demand: कृषी उद्योगांसाठी २६०० हेक्टर जमीन अधिग्रहणाची मागणी
Land Acquisition: विदर्भातील शेतीमालाला स्थानिक पातळीवर प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमरावतीच्या अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील २६०० हेक्टर जमीन तातडीने उद्योगांसाठी अधिग्रहित करण्याची मागणी विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी केली.
2,600 Hectares Sought for Agro Industries in AmravatiAgrowon