Amit Shah Statement On Eknath Shinde: शिवसेना शिंदेंचीच, आता गट राहिलेला नाही, अमित शहांचा ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांचा एक आता गट राहिलेला नसून शिवसेना एकच असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.