Maharashtra Flood Relief : महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणार
Crop Loss Compensation : महाराष्ट्रामध्ये पूर अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.