Amit Shah: अजितदादांचे नेतृत्व हे विश्वकोशासारखे होते: अमित शहा
Ajit Pawar Leadership Qualities: दिवंगत अजितदादा पवार हे सहकार, कृषी, ग्रामविकास आणि नगरविकास क्षेत्रातील विश्वकोश होते, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता. १६) काढले.