Cooperative Sector: महाराष्ट्राचा सहकार वारसा देशभर पोहोचविणार: अमित शहा
Amit Shah: सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित ‘भारत टॅक्सी’ सेवेमुळे टॅक्सीचालकांना केवळ चालक न राहता स्वतःच्या सेवेचे मालक होण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी रविवारी (ता. १५) केले.
Amit Shah statement on Maharashtra cooperative sectorAgrowon