Water Conservation Campaign: तळपत्या उन्हात वन्यजीवांसाठी आंबोली घाटात जलसंवर्धन मोहीम
Wildlife Water Scarcity: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली घाटात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्यजीव आणि पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी ‘शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थे’ने पुढाकार घेतला आहे.
Water Conservation Drive for Wildlife in Amboli GhatAgrowon