Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर
Crop Insurance Scheme : चालू आर्थिक वर्षात आंबिया बहर योजनेत आंबा, डाळिंब, केळी, पपई व द्राक्ष या फळांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यातील अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आली आहे.