India Ethanol Import: अमेरिकेतून इथेनॉल आयातीची संदिग्धता कायम
India US Trade: अमेरिका आणि भारत यांच्यात साखरेची आयात-निर्यात अत्यल्प प्रमाणात होत असल्याने दोन देशांतील व्यापार कराराचा भारतीय साखर उद्योगाला फारसा फटका बसणार नाही, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.