Ambeohol Project Rehabilitation: आंबेओहोळ प्रकल्पातील पुनर्वसन १०० टक्के पूर्ण होणार : मुश्रीफ
Irrigation Project Update: आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाने ऑगस्टअखेर पुनर्वसनासंदर्भातील सर्व बैठका घेऊन आवश्यक निर्णय व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्यात.