Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी
Rain Deficit: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने वाढीच्या अवस्थेतील पावसाळी बटाटा पिकाला मोठा फटका बसत आहे. पाण्याअभावी बटाट्याची पाने सुकून करपू लागली असून, अनेक शेतांतील पीक वाळण्याच्या स्थितीत आहे.
Rain Break Hits Potato Crop in Ambegaon; Leaves Dry Up Due to Water ShortageAgrowon