Weather Station: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पर्जन्यमापकाची मागणी
Rain Gauge Demand: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. मात्र या परिसरात अधिकृत पर्जन्यमापक (रेनगेज) नसल्याने नेमका किती मिलिमीटर पाऊस झाला, याची अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही.
NOC Delay Keeps Automatic Weather Stations Pending in HingoliAgrowon