Nursery Management Training: फळ रोपवाटिका व्यवस्थापनावर तीनदिवसीय प्रशिक्षण
Fruit Nursery Management: दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, दीघोळआंबा येथे २१ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तरुणांसाठी फळ रोपवाटिका व्यवस्थापन विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
23 Youth Participate in Fruit Nursery Management TrainingAgrowon