Women SHG Exhibition: बचत गटांच्या प्रदर्शनात एक कोटीची उलाढाल
Food Products: ४ ते ८ मार्चदरम्यान सायन्स स्कोअर मैदानावर झालेल्या या महोत्सवात ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Women Self-Help Groups Generate ₹1 Crore Revenue at Amaravati ExhibitionAgrowon