Bacchu Kadu: कर्जमाफीच्या शब्दापासून फिरल्यास गाठ आमच्याशी आहे
Government Warning: : राज्य सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफीचा शब्द दिला आहे. मात्र हा शब्द न पाळल्यास १ जुलैनंतर गाठ आमच्याशी असेल, असा खणखणीत इशारा प्रहार जनशक्ती पक्ष तसेच अमरावती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रविवारी (ता. २) पत्रकार परिषदेतून सरकारला दिला.