Cotton Seeds Distributed: अमरापूर येथे कापसाचे बियाणे वाटप
Cotton Productivity Mission: केंद्र सरकारच्या कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत अमरापूर (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्यांना कापूस पिकाचे बियाणे वितरित करण्यात आले.
Cotton Seeds Distributed Under Cotton Productivity Mission in AmarapurAgrowon