Farmers Demand: खरीप पिकांचे उत्पादन ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत घोषणांऐवजी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्या, सरसकट कर्जमाफी करून मदतीची रक्कम थेट खात्यात जमा करा.
Direct Financial Assistance Needed Instead of Announcements, Says Amar KaleAgrowon