Farmer Guidance: मॉन्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे वेळेवर लसीकरण करण्यात यावे, गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून द्यावे, अतिवृष्टीऐवजी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कोणती पर्यायी पिके घ्यावीत.
Collector Kirti Kiran Pujar advice for farmersAgrowon