Sugarcane Farming : पाणी टंचाईवर मात: ‘एक आड एक सरी’ पाचट आच्छादनाने उसाचे उत्पादन वाढवा
Smart Agriculture : कोल्हापूर अवर्षण परिस्थितीत खोडवा आणि निडवा उसात ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन आणि रिकाम्या सरीत कडधान्याचे आंतरपीक’ ही पद्धत अवलंबल्यास पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य आहे. त्यातून अतिरिक्त उत्पादन आणि जमिनीची सुपीकताही वाढविता येईल.