Alphonso Mango Loss: ‘कोकणच्या राजा’ वर वक्रदृष्टी

Unseasonal Rain Impact: कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर निसर्गाची वक्रदृष्टी पडली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.
Alphonso Mango Loss
Unseasonal Weather Hits Alphonso Mango Crop in KonkanAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com