Human Wildlife Conflict: बिबट्याला मारायची परवानगी द्या
Farmer Demand: पिंजरे लावून काहीही उपयोग होत नाही. आमचा संयम आता संपला आहे. आता आम्हाला बिबट्याला मारायची परवानगी द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबूतसह आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.