Ethanol Export: अनुदानासह इथेनॉलच्या निर्यातीला परवानगी द्या
Sugar Industry Demand: तेल कंपन्यांनी साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॅालची मागणी धान्य आधारित इथेनॅालपेक्षा कमी नोंदवल्याने साखर उद्योगाला तारण्यासाठी केंद्राने अनुदानासह इथेनॅाल निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योगाकडून होत आहे.