NCCF Transport Issue: ‘एनसीसीएफ’ वाहतूक निविदा प्रक्रियेत पक्षपात, अनियमिततेचे आरोप
Logistics Issue: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘एनसीसीएफ’कडून कांदा खरेदीनंतर वाहतूक व पुरवठ्यासंदर्भातला नवीन गोंधळ समोर आला आहे.