Land Acquisition: शेतजमिनीचे बेकायदेशीर अधिग्रहणाचा आरोप
Farmers Rights: कोनसरी (ता. चामोर्शी) येथील सुमारे १०० हेक्टर सुपीक शेतजमीन एमआयडीसी व लॉयड मेटल कंपनीच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.