Washim Development: पायाभूत सुविधांद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य
Dattatraya Bharane: ‘‘शेतकरी हा विकासाच्या केंद्रस्थानी असून शेती, पाणी, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल,’’ असा ठाम विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.