Farmers Protest : रब्बी पिके वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट: पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन तात्काळ सोडण्याची मागणी

Water Rotation : येवला, जि.नाशिक दुष्काळसदृश परिस्थिती आणि उभ्या पिकांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न लक्षात घेता पालखेड डाव्या कालव्यातून शेतीसाठी दोन आवर्तने मिळावीत, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली.
Farmers Protest
all party protest demand for palkhed canal water rotation in nashikagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...