Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या
Petition Rejected: शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेवर घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. तसे निकाल प्रशासनाने दिले असून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला प्रति पाठविल्या आहेत.