Sangli Zilla Parishad Election : सांगली जिल्हा परिषदेसाठीच्या आरक्षणावरील सर्व ७३ आक्षेप नामंजूर
Local Body Polls : जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीवर आलेले सर्व ७३ आक्षेप विभागीय आयुक्तांनी फेटाळले असून प्रारूप आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे.