Alibaug Oceanarium: अलिबागमध्ये सागरी मत्स्यालय, ६० टक्के काम पूर्णत्वास; मार्च २०२७ पर्यंत सेवेत
Marine Aquarium: अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यालगत ‘इनोव्हेटिव्ह कंटेनर थीम्ड ओशनॅरियम’ अर्थात वैशिष्ट्यपूर्ण सागरी मत्स्यालय उभारण्यात येत आहे
Alibaug Oceanarium Construction Progresses Towards March 2027 LaunchAgrowon